Our Blogs


Arch Group Aurangabad

12 May 2023

गृहखरेदीस हीच वेळ आहे सर्वाधिक फायद्याची ! जाणून घ्या कारण!

जर तुम्ही घर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही अतिशय उत्तम वेळ असू शकते. घर खरेदी करण्यासाठी ही वेळ फायदेशीर ठरणाऱ्या अनेक महत्वपूर्ण बाबी आहेत. या ब्लॉग पोस्टमध्ये, आम्ही मालमत्ता दर, बँक व्याज दर, GST आणि नोंदणी शुल्क या सर्व गोष्टी घर विकत घेण्यासाठी योग्य वेळ बनवण्यात कशी भूमिका निभावतात हे पाहणार आहोत.

Arch Group Aurangabad

18 April 2023

गृहखरेदीसाठी 'दिव्य योग' ठरणार यंदाची अक्षय तृतीय !

हिंदू धर्मात वैशाख महिन्यात येणारी शुक्ल पक्षातील तृतीया ही 'अक्षय तृतीया' म्हणून साजरी केली जाते. तसेच अक्षय तृतीयेचा दिवस 'साडेतीन मुहूर्तां'पैकी एक मानला जातो. अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेली नवीन सुरुवात ही अनेक पटीने लाभदायक ठरते.

Arch Group Aurangabad

30 Nov 2022

औरंगाबादमध्ये प्रॉपर्टी गुंतवणुकीसाठी 'या' ५ गोष्टी ठरतील अधिक फायदेशीर !

प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित मानली जाते. आपल्या औरंगाबादमध्येही मोठा लाभ मिळवून देणारे गुंतवणुकीसाठी प्रॉपर्टीचे विविध पर्याय उपलब्ध आहेत.

Arch Group Aurangabad

10 Nov 2022

Top properties of Aurangabad for sale

Home is where the heart is,' as the saying goes, and your house is much more than a location. It is a haven of calm, quiet, and, on sometimes, much-needed seclusion.

Arch Group Aurangabad

04 June 2022

औरंगाबाद शहरात किंवा शहरालगत घर खरेदी करायचं ?

शेंद्रा ते थेट वाळुजपर्यंतच्या सर्वोत्तम लोकेशनवर घर घेण्याची आर्च डेव्हलपर्स तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहेत सुवर्णसंधी ! औरंगाबादच्या बांधकाम क्षेत्रात दीड दशकापासून आर्च डेव्हलपर्स अग्रणी आहे.

Arch Group Aurangabad

04 June 2022

औरंगाबादमध्ये घर खरेदीला का मिळते आहे पसंती?

गृहखरेदी, प्रॉपर्टीमधील गुंतवणूक व एकूणच रिअल इस्टेट क्षेत्राची विस्कटलेली घडी पूर्वपदावर येत आहे. औरंगाबाद शहरात बांधकाम क्षेत्राने पुन्हा उसळी घेण्यास सुरुवात केली आहे.

Arch Group Aurangabad

13 May 2022

Experience High End Living Arch Dosti.

From the beginning of the day to the beautiful sunset, the high-rise dosti apertment just doesn't fail to boost you up with its enchanting balcony view.

Arch Group Aurangabad

22 APRIL 2022

घर खरेदीसाठी अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्ताचे महत्व

अक्षय्य तृतीया हा असाच एक शुभ दिवस आहे, जो प्रॉपर्टीसंबंधित व्यवहार करण्यासाठी किंवा मालमत्तेचा ताबा घेण्यासाठी, गृहप्रवेश करण्यासाठी एक आदर्श दिवस मानला जातो.

Arch Group Aurangabad

31 March 2022

This Gudi Padwa Seize Your Lavish Home With Arch Developers

Arch Developers is the most eminent real estate group in Aurangabad offering impressive homes Buy Homes with Arch Developers on the auspicious occasion.

Arch Group Aurangabad

30 March 2022

गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त घर खरेदीसाठी का आहे उत्तम !

आपणही या गुढीपाडव्याला घर खरेदीच्या विचारात असाल तर एकवेळ 'आर्च डेव्हलपर्स'च्या सर्वांगसुंदर प्रकल्पांना अवश्य भेट द्या

Arch Group Aurangabad

10 Jan 2022

नवीन वर्षात घर खरेदीसाठी औरंगाबादमध्ये हे चार लोकेशन्स आहेत बेस्ट !

हक्काचं आणि बजेटमधलं घर घेण्याची उत्तम संधी, औरंगाबादच्या शिवाजीनगर, शेंद्रा, पडेगाव, क्रांती चौक या चार भांगामध्ये घर किंवा व्यवसायाची जागा खरेदीकडे ग्राहकांचा कल अधिक आहे.

Arch Samrudhi

8 Jan 2022

तुम्ही कधी येताय....! नववर्षात गृहखरेदीचा योग आलाय...!

रिअल इस्टेट मार्केटचा आढावा घेतला तर घराची खरेदी करण्यासाठी आता चांगली संधी चालून आली आहे. बहुतेक शहरांमध्ये मोठमोठे गृहप्रकल्प साकारले आहेत.

Arch Samrudhi

6 Dec 2021

सुखी कुटुंबाच्या घरकुलास नयनरम्य निसर्गाची साथ... आर्च मनोरथ....!

आर्च ग्रुपने शहरात विविध ठिकाणी अनेक सर्वांगसुंदर गृहप्रकल्प उभारले आहेत. शहराच्या मध्यवस्तीत, तसेच निसर्गाच्या सान्निध्यात अनेक गृहप्रकल्पांचे बांधकाम सुरू आहे.

Arch Samrudhi

10 Sep 2021

शेंद्रा परिसरात घरकुल आणि व्यापार असा दुहेरी लाभ देणारा `आर्च समृद्धी`

आगामी काळात फायदेशीर ठरेल असे लोकेशन आणि संपूर्ण सोयीसुविधा यांचा विचार करून आर्च ग्रुपने सर्वांगसुंदर 'आर्च समृद्धी' हा निवासी व व्यावसायिक प्रकल्प...

Arch Samrudhi

10 Sep 2021

घर खरेदीसाठी आता आले आहेत... सुखभरे दिन...!

रिअल इस्टेट मार्केटमध्ये नवनवीन ऑफर्स, सवलतींचा वर्षाव सुरू आहे. त्यामुळे घरखरेदीसाठी ग्राहकांकडे ही सुवर्णसंधी चालून आली आहे

gudhi padwa

10 Sep 2021

तुमचे स्वप्नमयी घरकुल साकारतील गणपती बाप्पा..!

गणेश चतुर्थीपासून सुरू होणारा सणासुदीच्या दिवसांचा कालावधी स्थावर मालमत्ता, घर, प्लॉट, रो-हाऊस खरेदी करण्यासाठी शुभ मानला जातो.

gudhi padwa

29 June 2021

घर खरेदीची आता आलीय सुवर्णसंधी...!

आर्च ग्रुपचे अनेक सर्वांगसुंदर गृहप्रकल्प आहेत. शहराच्या मध्यवस्तीत, तसेच निसर्गाच्या सान्निध्यात अनेक गृहप्रकल्पांचे बांधकाम सुरू आहे. औरंगाबाद शहर आणि आसपासच्या भागात निसर्गरम्य...

gudhi padwa

11 May 2021

यंदाच्या अक्षय तृतीयेला घर खरेदीचे फायदे...!

अक्षयतृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला दिवस. `आखाजी` या नावानेसुद्धा साजरा होणारा हा सण भारतातल्या अनेक भागात निरनिराळ्या नावांनी साजरा होतो.

gudhi padwa

09 Apr 2021

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर करा गृहप्रवेश...!

नवीन घर बांधल्यावर त्यात राहायला जाण्यापूर्वी आपल्याला मुहूर्त पाहावा लागतो. भारतीय संस्कृतीत मुहूर्ताला खूप महत्त्व असून मुहूर्तावर नवीन व्यवसाय, नवीन खरेदी किंवा नवे घर, वाहन, सोने खरेदी करणे अशा अनेक गोष्टी केल्या जातात.

vegetable-garden-arch-developers-aurangabad

04 Feb 2021

Indoor Veggies - Grow your health, Grow a Garden

If you've ever left a garlic bulb alone for a few weeks (or you've put garlic in the fridge), you may have noticed the clove sprouting a little green foot from one of its ends.

home-decor-arch-developers-leading-company-in-aurangabad

03 Dec 2020

घराची सजावट कशी करावी, याविषयी सहजसोप्या टिप्स

आपलं घर सुंदर आणि नीटनेटकं असावं, असं प्रत्येकाला वाटतं. खरे तर, घर हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो.

house-terrace-arch-developers

01 Oct 2020

How To Make Your Terrace A Perfect Place

Spending time outdoors in pleasant weather and that too on your terrace is a great thing.

arch-developers-new-house

12 Aug 2020

नवीन घर घेण्यापूर्वी या मूलभूत बाबींसह अपडेट रहा...

इच्छित स्थळी अत्याधुनिक सुविधांसह स्वत:चे हक्काचे घर असावे, असे सर्वांचे स्वप्न असते आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वच प्रयत्नशील असतात.

new-house-arch-developers

30 Jul 2020

घर खरेदी करताय? मग अवश्य जाणून घ्या या गोष्टी

औरंगाबादमध्ये निवासी आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या प्रापर्टी खरेदी करण्याच्या प्रमाणात गेल्या काही वर्षांमध्ये मोठी वाढ झालेली आहे.

arch-manorath-arch-developers-blog

13 Jul 2020

आर्च मनोरथ

मागील दीड दशकापासून ग्राहकांची आवड आणि त्यांचे सुखस्वास्थ जपणारी घरे बांधण्यात अग्रेसर असलेला सुपरिचित ग्रुप म्हणून आर्च डेव्हलपर्सचे नाव प्राधान्याने घेतले जाते.

arch-gulmohar-arch-developers-blog

15 Jun 2020

घर शहराच्या मध्यवर्ती भागात असण्याचे फायदे

औरंगाबादमध्ये घर खरेदी करायची झाले की, सहजपणे एक गोष्ट समोर येते, ती घर खरेदीच्या बाबतीत शहराच्या मध्यवर्ती भागात आणि दुसरे म्हणजे शहराच्या बाहेर घर घेण्याची इच्छा.

gudhi-padma

14 Mar 2020

गुढीपाडवा सण हा नवचैत्यण्याचा, शुभ मुहूर्त आपलं घर खरेदी करण्याचा.....!

गुढी पाडवा हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक यशदायी, मंगलमय मुहूर्त आहे. अशी आख्यायिका आहे कि, ब्रह्मपुराणानुसार महाप्रलयानंतर भगवान ब्रह्माजींनी या दिवशी जगाची निर्मिती केली.

arch-manorath-arch-developers-blog

12 Jan 2020

Arch Developers - A Foremost Builders And Developers In An Aurangabad

The glorious journey of Arch Developers has begun with a vision to create only the best living spaces for Aurangabad's residents.