arch-manorath-arch-developers-top-business-agency-blog

आर्च मनोरथ

मागील दीड दशकापासून ग्राहकांची आवड आणि त्यांचे सुखस्वास्थ जपणारी घरे बांधण्यात अग्रेसर असलेला सुपरिचित ग्रुप म्हणून आर्च डेव्हलपर्सचे नाव प्राधान्याने घेतले जाते. ग्राहकांचा विश्वास आणि त्यांच्याशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध यामुळे ग्राहकांची आवड ओळखून त्यांच्या साठी उत्कृष्ट दर्जा असणारी व सर्व सुखसोयींनी युक्त अशी घरे बांधण्यात आर्च डेव्हलपर्स ग्रुप अग्रगण्य आहे.

‘आर्च मनोरथ’ या अश्याच एका सुरक्षित, मजबूत आणि सुंदर गृहप्रकल्पाचे सध्या बांधकाम सुरु आहे. येथे १ बीएचके आणि २ बीएचके फ्लॅट्स आहेत. सध्या यातील बरेच फ्लॅट्स बुकिंग झाले असून आता मोजकेच फ्लॅट्स उपलब्ध आहेत. त्यामुळे येथे लवकरात लवकर बुकींग करुन आपले मनपसंत घर निवडा.

पडेगाव, औरंगाबाद या झपाट्याने विकसित होत असलेल्या सर्व दृष्टीने महत्वपूर्ण ठिकाणी आणि निसर्गरम्य वातावरणात असलेल्या या प्रकल्पापासून वाळूज एमआयडीसी अत्यंत जवळ आहे. या प्रकल्पाची इतरही अनेक वैशिष्ट्ये आहेत. सर्व सोयींनी युक्त, सुशोभित प्रवेशद्वार आणि सुरक्षा केबिन, आरसीसी स्ट्रक्चर, बॅटरी बॅकअपसह लिफ्ट आदी सुविधा येथे उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

आर्च मनोरथ येथे तुम्हाला मिळेल संपूर्ण सोयीसुविधा ते पण अगदी बजेटमध्ये आणि औरंगाबाद म. न. पा. हद्दीत १ आणि २ बीएचके फ्लॅट्स फक्त १८ लाखांपासून. आर्च ग्रुप आपल्यासाठी घेवुन येत आहे फ्लॅट बुकिंगवर प्रधानमंत्री आवास योजनेची रु. २.६५ लाखांपर्यंतची सवलत.

सुखसुविधा

इथे तुम्ही अनुभवाल तुम्हाला हव्या असलेल्या सुविधा.

  • भव्य एन्ट्रन्स लॉबी
  • कव्हर्ड पार्किंग
  • रेन वॉटर हार्वेस्टिंग
  • पॉवर बॅकअपसह दोन लिफ्ट
  • कॉमन एरियामध्ये अत्याधुनिक LED लाईट्स

आजच भेट द्या किंवा कॉल करा - 8408885588